Telegram Group Search
सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण देताना आचार्य विनोबा म्हणतात की

आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही.

तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते. पण कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो. आणि... शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो...

पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पत, प्रतिष्ठा अवलंबुन असते.

म्हणूनच....
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी...
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी...
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी...
कधी विसरु नये,अशी नाती हवी...
आज आपण सुखाची झोप घेतोय; आणि सुखाचे दोन घास खातोय याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांनी त्याकाळी केलेला त्याग, संघर्ष आणि स्वराज्यासाठी दिलेली झुंज 🚩
जर राजांनी यवनांशी दोन हात केले नसते तर यवनी तलवार आपल्या पूर्वाजांवर चालली असती आणि आपले पूर्वज नष्ट झाले असते; आणि आपण आज हिंदू म्हणून किंवा मराठी म्हणून जन्मालाच आलो नसतो. आज आपण निवांत जगतो. पूर्वजांच्या पुण्याईवर अभिमानाने मिरवतो हे स्वाभिमानाच जगणं पण आपल्या नशिबी नसतं. त्यामुळे आज जे काही आपण जीवन उपभोगत आहोत ते फ्कत आणि फक्त महाराजांच्या पुण्याईमुळे याची जाणीव प्रत्येक माणसाने ठेवावी.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩 राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं!
राम तो घर-घर में हैं,
राम हर आंगन में हैं
मन से रावण जो निकाले,
राम उसके मन में हैं.
🚩🌟
@status4ever
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥

अर्थ :- राम, रामभद्र किंवा रामचंद्र यांचे स्मरण केल्याने मनुष्य पापात गुंतत नाही आणि समृद्धी आणि मुक्ती प्राप्त करतो.

श्री रामनवमी निमित्त सर्वांना हर्दिक शुभेच्छा !!
🧡🚩
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी हरषित महतारी, मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी - 🧡🚩
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚩"जय हरी विठ्ठल"🚩
कामदा एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा...💐
हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🏻🧡🚩
💛💛💛💛💛💛💛💛💛💛
🚨 Join  👉 @STATUS4EVER
💛💛💛💛💛💛💛💛💛💛
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/25 01:45:04
Back to Top
HTML Embed Code: